वडाळ्याच्या विठ्ठ्ल मंदिराबाबत परमपूज्य बापूंनी गेल्या आषाढी एकादशीला दिलेली माहिती
ह्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती साक्षात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांकडून आलेली आहे. ही मी माझ्या वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षापासून माझ्या पणजीकडून, माझ्या खापर पणजोबांकडून ऐकलेली गोष्ट आहे.
ही मूर्ती तुकाराम महाराजांकडून आलेली आहे, त्यांच्या हाताने उभी राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला कळला पाहिजे की ज्याला तो विठ्ठल सदह गरुडावरून घेऊन गेला त्याने आणलेला हा विठ्ठल.
ही मूर्ती तुकाराम महाराजांकडून आलेली आहे, त्यांच्या हाताने उभी राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला कळला पाहिजे की ज्याला तो विठ्ठल सदह गरुडावरून घेऊन गेला त्याने आणलेला हा विठ्ठल.
म्हणजे ही मूर्ती नव्हे. हा विठ्ठल आहे. हे आपल्यला समजलं पाहिजे.
0 comments:
Post a Comment