आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे वारकरी पंढरपूरची वारी करतो. त्याप्रमाणे बापूंचा श्रद्धावान गुरुक्षेत्रमाची वारी करतो. हरिहराचे स्वरुप असणार्या सदगुरु तत्त्वाचे प्रतिक असणार्या त्रिविक्रमाला प्रेमाने तुलसीपत्र अर्पण करण्यासाठी. त्याचेच फोटो आपण येथे पाहू शकता.
Mahishasurmardini (Mothi Aai) at Gurukshetram
Abhishek...